¡Sorpréndeme!

Adinath Kothare and Urmila Kothare's latest news | आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर कोठारेमध्ये दुरावा |

2022-05-13 6 Dailymotion

मराठी सिनेसृष्टीतील बेस्ट कपल म्हणून ओळखलं आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर कोठारे सध्या चर्चेत आले आहे... सध्या उर्मिला आणि आदिनाथमध्ये दुरावा निर्माण झाला असल्याच कळतं हे दोघं आता एकत्र राहत नाही आहेत उर्मिलाने वेगळी राहत असल्याची चर्चा सुरू आहे